नसतेस घरी तू जेव्हाजीव तुटका तुटका होतोजगण्याचे विरती धागेसंसार फाटका होतोनभ फाटून वीज पडावीकल्लोळ तसा ओढवतोही धरा दिशाहीन होतेअन् चंद्र पोरका होतोयेतात उन्हे दाराशीहिरमुसून जाती मागे
अजून तू अजाण ह्या कुंवार कर्दळीपरीगडे विचार जाणत्या जुईस एकदा तरी'दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो...?'असेच सांग लाजुनी कळ्यांस गूज आपुलेतुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !अजून तू अजाण ह्या कुंवार कर्दळीपरीगडे विचार जाणत्या जुईस एकदा तरी'दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो
कुणीतरी असलं पाहिजे…संध्याकाळी घरी गेल्यावरआपल्यासाठी दार उघडायला..सकाळी घरातून बाहेर पडताना“लवकर ये” असं सांगायला…मीटिंग मधून बाहेर आल्यावर“back” असा मेसेज टाकायला…“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्यकंटाळा येईपर्यंत सांगायला…इच्छित स्थळी पोचल्यावर“सुखरूप पोचले” चा फोन करायला….
म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन !किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुनतो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुनराहशील फक्त तू जगशील मरुन मरुनम्हणूनच म्हणतो एकदातरीबघ तिला सांगून किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन !तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुनएक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुनलग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुनम्हणूनच म्हणतो एकदातरीबघ तिला सांगून !
कंपनीतअनेकमुलेअसतातपणजोसर्वातसाधासुधादीसतोतोमराठीमुलगाअसतो!!कंपनीतअनेकमुलेअसतातपणजोसर्वांनासततमदतकरीतअसतोतोमराठीमुलगाअसतो!!कंपनीमध्येमुलेमुलींनाप्रोपोजकरतातपणजोआवडत्यामुलीलाफ़क्तचोरुनचपहातअसतोतोमराठीमुलगाअसतो
प्रेम म्हणजे काय असतं ? . प्रेम म्हणजे असतोएकच श्वास दोघांसाठी…..प्रेम म्हणजे असतोएकच विश्वास, कधीही न संपणारा…प्रेम म्हणजे असतेएकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे प्रेमात नसावे रुसवे फ़ूगवेअसावा फ़क्त आनंदी आनंद गडे……….इकडे तिकडे चोहीकडे……..एकदा तरी प्रेम जरुर करावेपण ते आंधळे नसावे………..कोणी तरी बोललेच आहे“प्रेम म्हणजे प्रेम असतंतुमचं आमचं same असतं
कॉलेजमध्ये असताना एक मुलगी मला आवडली तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली.. वेळ वाया जात आहे किती तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती पण मनात होती भीती म्हणाली असती मित्रा, हे तर होतय फारच अति कॉलेज संपले नोकरी सुरू झाली तसा थोडा तिचा विसर पडला अन अहो... cont
cont-अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आलीआली होती माझ्या कंपनीमध्येमुलाखत देण्यासआणि मि होतो तिथेतिची मुलाखत घेण्यासमुलाखत सोडलीआणि गेलो कॉफी प्यायलाविचारले तिला आहेस एकटीकि आहे कोणी तुझा दादला..?cont
cont..ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळीमाझ्या अंतर्मनाने ओळखलीति म्हणाली किती वेळ लावलास तु…?कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु…अरे नशिबा कसला हा खेळ खेळलासयुगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास
खुप विचार केला, पणAnswer काही सापडेना |तुझ्या कडुन येणा-याMiss Call च गुपित काही उघडेना ||काम तुझं असुन ही,Miss Call मला करतेस |माझा फोन जो वर येइना,Call वर Call करतेस ||म्हणुनच मला Question पडलाय,तु नेहमीच Miss Call का करतेस? cont. .
cont. . ||म्हणुनच कधीतरीCall ही करत जा ||एवढे रुपये देऊन Mobile विकत घेतला,त्याचा पुरेपुर Benefit घेत जा ||Eagerly मैत्रीसाठी, प्रेमापोटी मी ही,तुझ्या Miss Call ला Reply देतो |Now आता असं होणार नाही,Just एवढंच तुला सांगतो ||तु समजदार आहेस,या पुढे Call करशील |Talk Time कडे न बघता,माणुसकीला जपशील ||
Log in